पुपिएनस
रोमन सम्राट (बॅल्बिनस यासह)
अधिकारकाळ २२ एप्रिल - २९ जुलै २३८
पूर्ण नाव मार्कस क्लॉडिअस पुपिएनस मॅक्झिमस (राज्यारोहणपूर्व)
इम्परेटर सीझर मार्कस क्लॉडिअस पुपिएनस मॅक्झिमस ऑगस्टस(राज्यारोहणोत्तर)
जन्म इ.स. १६५ किंवा १७०
मृत्यू २९ जुलै २३८
रोम
पूर्वाधिकारी गॉर्डियन पहिलादुसरा
उत्तराधिकारी गॉर्डियन तिसरा