पुत्रजय ही मलेशिया ह्या देशाची प्रशासकीय राजधानी आहे. पुत्रजय हे एक योजनाबद्ध शहर असून ते क्वालालंपूरच्या दक्षिणेस वसवले गेले आहे. क्वालालंपूर शहर अत्यंत गर्दीचे व वर्दळीचे झाल्यामुळे १९९९ साली पुत्रजयला मलेशियाची राजधानी हलवली गेली. गुणक: 2°55′N 101°40′E / 2.917°N 101.667°E / 2.917; 101.667

पुत्रजय
Putrajaya
मलेशिया देशाची राजधानी


पुत्रजयचे मलेशियामधील स्थान
देश मलेशिया ध्वज मलेशिया
राज्य प्रशासकीय प्रदेश (मलेशिया)
स्थापना वर्ष १९ ऑक्टोबर १९९५
क्षेत्रफळ ४६ चौ. किमी (१८ चौ. मैल)
लोकसंख्या  
  - शहर ५०,०००
http://www.ppj.gov.my/