पीपल्स रिपब्लिकन पार्टी

(पीपल्स रिपब्लिकन पक्ष या पानावरून पुनर्निर्देशित)

पीपल्स रिपब्लिकन पार्टी किंवा भारतीय रिपब्लिकन पक्ष (कवाडे) हा भारतातील एक राजकीय पक्ष आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या जुन्या भारतीय रिपब्लिकन पक्षाचा एक गट आहे. या पक्षाचे अध्यक्ष व प्रमुख नेते जोगेंद्र कवाडे हे आहेत.[१][२]

रिपब्लिकन पक्षाचा ध्वज - भीम ध्वज

अलीकडे, प्रकाश आंबेडकर यांच्या  भारिप बहुजन महासंघ पक्ष वगळता या गटातील सर्व पक्षांचे विलीनीकरण होत आहे.

रामदास आठवलेंच्या भारतीय रिपब्लिकन पक्ष (आठवले) हा पक्ष भाजपशिवसेना या पक्षासोबत हातमिळवणी करत असल्यामुळे जोगेंद्र कवाडे आपल्या पक्ष त्यांच्या पक्षात विलीन करत नाहीत.

संदर्भ संपादन

  1. ^ ऑनलाईन, सामना. "पीपल्स रिपब्लिकन पार्टीला मिळाल्या सहा जागा | Saamana (सामना)" (इंग्रजी भाषेत). Archived from the original on 2019-12-07. 2021-04-02 रोजी पाहिले.
  2. ^ "पीपल्स रिपब्लिकन पक्ष काँग्रेसबरोबर : कवाडे". Divya Marathi. 2013-06-15. 2021-04-02 रोजी पाहिले.