पीटर जेम्स पेथेरिक (२५ सप्टेंबर, इ.स. १९४२:रॅनफर्ली, न्यू झीलँड - ) हा न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडकडून ऑक्टोबर १९७६ आणि मार्च १९७७मध्ये सहा कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.

पेथेरिक न्यू झीलँडकडून हॅटट्रिक करणाऱ्या मोजक्या गोलंदाजांपैकी एक आहे.

न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
न्यू झीलंडच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता. उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.