पवन कल्याण
पवन कल्याण हे एक दक्षिणात्य चित्रपट अभिनेता आहे आणि ते मुख्यतः तेलुगू चित्रपटात काम करतात.[२] इ.स. १९९६ साली तेलुगू चित्रपट अककड़ा अम्माई इककड़ा अब्बाई मध्ये काम करून पवन कुमार ने आपल्या अभिनय कारकिर्दीस सुरुवात केली.
पवन कल्याण तेलुगू: ಪವನ್ ಕಲ್ಯಾಣ್ | |
---|---|
पवन कल्याण | |
जन्म |
कोणिदेला कल्याण बाबू हैदराबाद, तेलंगणा, भारत |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | अभिनेता, राजकारण |
कारकीर्दीचा काळ | १९९६ ते आजपर्यंत |
भाषा | तेलुगू |
वडील | वेंकट राव कोणिदेला |
आई | अंजना देवी कोणिदेला |
पत्नी |
• • • अन्ना लेजहनेवा (ल. २०१३) |
टिपा दक्षिणात्य चित्रपट अभिनेता |
इ.स. २०१४ मध्ये पवन कल्याण यांनी जन सेना पक्ष नावाच्या राजकीय पक्षाची स्थापना केली.[३][४]
संदर्भ संपादन
- ^ "Happy birthday Pawan Kalyan – द टाइम्स ऑफ़ इण्डिया". २६ फेब्रुवारी २०२१ रोजी पाहिले.
- ^ Sangeetha Devi Dundoo. "Gopala Gopala: Of faith and superstitions". द हिन्दू. Archived from the original on ११ जानेवारी २०१५. २६ फेब्रुवारी २०२१ रोजी पाहिले.
- ^ "Pawan Kalyan's political outfit named as 'Jana Sena' Party". The Times of India. Archived from the original on 13 March 2014. २६ फेब्रुवारी २०२१ रोजी पाहिले.
- ^ Shekhar (16 August 2013). "Jana Sena – Name of Pawan Kalyan's New Political Party – Oneindia Entertainment". Entertainment.oneindia.in. Archived from the original on 13 March 2014. २६ फेब्रुवारी २०२१ रोजी पाहिले.