पलुस-कडेगाव विधानसभा मतदारसंघ

(पलुस-कडेगांव विधानसभा मतदारसंघ या पानावरून पुनर्निर्देशित)

पलुस-कडेगांव विधानसभा मतदारसंघ - २८५ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार, केलेल्या मतदारसंघाच्या रचणेनुसार, पलुस-कडेगांव मतदारसंघात सांगली जिल्ह्यातील पलूस आणि कडेगांव या दोन तालुक्यांचा समावेश होतो. पलुस-कडेगांव हा विधानसभा मतदारसंघ सांगली लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२]

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे विश्वजीत पतंगराव कदम हे पलुस-कडेगांव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]

आमदार संपादन

वर्ष आमदार[४] पक्ष
२०१९ विश्वजीत पतंगराव कदम भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२०१४ पतंगराव श्रीपतराव कदम भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२००९ पतंगराव श्रीपतराव कदम भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

निवडणूक निकाल संपादन

संदर्भ संपादन

  1. ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). Archived (PDF) from the original on 2009-02-19. १२ October २००९ रोजी पाहिले.
  2. ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
  3. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
  4. ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".