पंचकुला हा भारताच्या हरियाणा राज्यातील जिल्हा आहे. ह्याचे प्रशासकीय केंद्र पंचकुला येथे आहे. कालका हे देखील येथील एक प्रमुख शहर आहे.

पंचकुला जिल्हा
पंचकुला जिल्हा
हरियाणा राज्यातील जिल्हा
पंचकुला जिल्हा चे स्थान
पंचकुला जिल्हा चे स्थान
हरियाणा मधील स्थान
देश भारत ध्वज भारत
राज्य हरियाणा
विभागाचे नाव अंबाला विभाग
मुख्यालय पंचकुला
क्षेत्रफळ
 - एकूण ८१६ चौरस किमी (३१५ चौ. मैल)
लोकसंख्या
-एकूण ५,५८,९९० (२०११)
-लोकसंख्या घनता ६२२ प्रति चौरस किमी (१,६१० /चौ. मैल)
-साक्षरता दर ८३.२%
संकेतस्थळ


कालका सिमला रेल्वेची सुरुवात कालकामधील रेल्वे स्थानकापासून होते.

चतुःसीमा संपादन

तालुके संपादन