न्यू झीलंड क्रिकेट संघाचा झिम्बाब्वे दौरा, २०१६

न्यू झीलंड क्रिकेट संघाने २-कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी जुलै आणि ऑगस्ट २०१६ दरम्यान झिम्बाब्वेचा दौरा केला.[१][२] दोन्ही कसोटी सामने बुलावायो येथील क्वीन्स स्पोर्ट्‌स क्लब ह्या मैदानावर पार पडले.[३]

न्यू झीलँड क्रिकेट संघाचा झिम्बाब्वे दौरा, २०१६
झिम्बाब्वे
न्यू झीलँड
तारीख २२ जुलै – १० ऑगस्ट २०१६
संघनायक ग्रेम क्रेमर केन विल्यमसन
कसोटी मालिका
निकाल न्यू झीलँड संघाने २-सामन्यांची मालिका २–० जिंकली
सर्वाधिक धावा क्रेग एरविन (२३६) रॉस टेलर (३६४)
सर्वाधिक बळी मायकल चिनौया (३)
डोनाल्ड तिरिपानो (३)
नेल वॅगनर (११)
मालिकावीर नेल वॅगनर (न्यू)

न्यू झीलंडने २ सामन्यांची मालिका २-० अशी जिंकली.

संघ संपादन

  झिम्बाब्वे[४]   न्यूझीलंड[५]

सराव सामना संपादन

तीन दिवसीयः झिम्बाब्वे अ वि. न्यूझीलॅंडर्स संपादन

२२ - २४ जुलै २०१६
धावफलक
न्यूझीलॅंडर्स  
वि
  झिम्बाब्वे अ
३४५/७घो (९० षटके)
मार्टिन गुप्टिल ७४ (१०१)
गेराल्ड अलिसेनी २/३१ (११ षटके)
११४ (४९.५ षटके)
शॉन विल्यम्स ५३ (१०६)
इश सोढी ४/१८ (४.५ षटके)
२०१/७घो (५१.५ षटके)
मिशेल सॅंटनर ५१ (४९)
टटेंडा मुपुंगा १/३७ (९.५ षटके)
१७३ (६१.५ षटके)
रेगिस चकाब्वा ४८ (१२५)
टिम साऊथी २/१५ (६ षटके)
न्यूझीलॅंडर्स २५९ धावांनी विजयी
हरारे स्पोर्ट्‌स क्लब, हरारे
पंच: इक्नाऊ चबी (झि) आणि सिफेलानि र्वाझियेनी (झि)
  • नाणेफेक: न्यूझीलॅंडर्स, फलंदाजी
  • प्रत्येकी १६ खेळाडू, ११ फलंदाज, ११ गोलंदाज.


कसोटी मालिका संपादन

१ली कसोटी संपादन

२८ जुलै – १ ऑगस्ट
धावफलक
वि
१६४ (७७.५ षटके)
प्रिन्स मस्वौरे ४२ (९८)
नील वॅग्नर ६/४१ (२०.५ षटके)
५७६/६घो (१६६.५ षटके)
रॉस टेलर १७३* (२९९)
हॅमिल्टन मसकाद्झा १/२५ (९ षटके)
२९५ (७९ षटके)
शॉन विल्यम्स ११९ (१४८)
ट्रेंट बोल्ट ४/५२ (१७ षटके)
न्यू झीलंड १ डाव आणि ११७ धावांनी विजयी
क्वीन्स स्पोर्ट्‌स क्लब, बुलावायो
पंच: मायकल गॉफ (इं) आणि पॉल रायफेल (ऑ)
सामनावीर: रॉस टेलर (न्यू)


२री कसोटी संपादन

६-१० ऑगस्ट
धावफलक
वि
५८२/४घो (१५० षटके)
टॉम लॅथम १३६ (२६९)
मायकेल चिनौया १/६४ (२२ षटके)
३६२ (१४३.४ षटके)
क्रेग एरविन १४६ (२७२)
इश सोढी ४/६० (२१.४ षटके)
१६६/२घो (३६ षटके)
केन विल्यमसन ६८* (१०३)
डोनाल्ड तिरिपानो १/१४ (६ षटके)
१३२ (६८.४ षटके)
टिनो मावोयो ३५ (९२)
मार्टिन गुप्टिल ३/११ (७ षटके)
न्यू झीलंड २५४ धावांनी विजयी
क्वीन्स स्पोर्ट्‌स क्लब, बुलावायो
पंच: मायकेल गॉफ (इं) आणि पॉल रायफेल (ऑ)
सामनावीर: केन विल्यमसन (न्यू)
  • नाणेफेक: न्यू झीलंड, फलंदाजी.
  • कसोटी पदार्पण: पीटर मूर (झि)
  • कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या सर्व संघांविरूद्ध शतक झळकाविणारा केन विल्यमसन हा १३ वा फलंदाज.
  • क्रेग एरविनचे (झि) पहिले कसोटी शतक.


संदर्भ आणि नोंदी संपादन

  1. ^ "क्रिकेट वेळापत्रक २०१६: नवीन वर्षातील प्रमुख मालिका आणि सामन्यांचे वेळापत्रक" (इंग्रजी भाषेत). ३ जानेवारी २०१६ रोजी पाहिले.
  2. ^ "क्रिकेट:प्लीज सेव्ह अस फ्रॉम ग्राउंडहॉग डे" (इंग्रजी भाषेत). ३ जानेवारी २०१६ रोजी पाहिले.
  3. ^ "बुलावायो येथे दहा वर्षांतील पहिलाच कसोटी सामना" (इंग्रजी भाषेत). १६ जून २०१६ रोजी पाहिले.
  4. ^ "न्यू झीलंड विरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी झिम्बाब्वेचे नेतृत्व क्रेमरकडे". २१ जुलै २०१६ रोजी पाहिले.
  5. ^ "न्यू झीलंड क्रिकेट संघात रावळची निवड, सोधीचे पुनरागमन" (इंग्रजी भाषेत).

बाह्य दुवे संपादन