नॉटिंगहॅम हे इंग्लंडच्या नॉटिंगहॅमशायर काउंटीमधील एक शहर आहे.

नॉटिंगहॅम
Nottingham
युनायटेड किंग्डममधील शहर


नॉटिंगहॅम is located in इंग्लंड
नॉटिंगहॅम
नॉटिंगहॅम
नॉटिंगहॅमचे इंग्लंडमधील स्थान

गुणक: 52°57′N 1°8′W / 52.950°N 1.133°W / 52.950; -1.133

देश Flag of the United Kingdom युनायटेड किंग्डम
घटक देश इंग्लंड
काउंटी नॉटिंगहॅमशायर
स्थापना वर्ष इ.स. ६००
क्षेत्रफळ ७४.६१ चौ. किमी (२८.८१ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची २०० फूट (६१ मी)
लोकसंख्या  
  - शहर ३,०६,७००
  - घनता ३,७३५ /चौ. किमी (९,६७० /चौ. मैल)
प्रमाणवेळ ग्रीनिच प्रमाणवेळ
nottinghamcity.gov.uk

खेळ संपादन

फुटबॉल हा येथील सर्वात प्रसिद्ध खेळ असून प्रीमियर लीगमध्ये खेळणारा नॉटिंगहॅम फॉरेस्ट एफ.सी. हा येथील प्रमुख फुटबॉल क्लब आहे. तसेच ट्रेंट ब्रिज ह्या ऐतिहासिक मैदानात खेळणारा नॉटिंगहॅमशायर काउंटी क्रिकेट क्लब हा देखील येथील एक प्रसिद्ध संघ आहे.

जुळी शहरे संपादन


बाह्य दुवे संपादन