सईदा नैन आबिदी (उर्दू: سیدہ نین فاطمہ عابدی; २३ मे, इ.स. १९८५:कराची, पाकिस्तान - ) ही पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानकडून एकदिवसीय आणि ट्वेंटी२० क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी व गोलंदाजी करते.

आबिदी आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना १९ डिसेंबर, इ.स. २००६ रोजी भारतचा ध्वज भारतविरुद्ध खेळली.