नैनिताल जिल्हा हा भारताच्या उत्तराखंड राज्यातील एक जिल्हा आहे.

याचे प्रशासकीय केंद्र नैनिताल येथे आहे.

राज्याच्या दक्षिणेकडे असलेल्या या जिल्ह्याची लोकसंख्या २०११ च्या जनगणनेनुसार ९,५५,१२८ होती.