निगाता (जपानी भाषा:新潟市) हे जपानच्या निगाता प्रांताची राजधानी आहे.