निज्नी नॉवगोरोद (रशियन: Нижний Новгород) हे रशियाच्या संघातील चौथ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. ते ह्याच नावाच्या ओब्लास्ताच्यावोल्गा केंद्रीय जिल्ह्याच्या राजधानीचे शहर आहे. निज्नी नॉवगोरोद शहर रशियाच्या पश्चिम भागात वोल्गाओका ह्या नद्यांच्या संगमावर वसले आहे. हे शहर रशियातील एक महत्त्वाचे आर्थिक, सांस्कृतिक व वाहतूक केंद्र मानले जाते.

निज्नी नॉवगोरोद
Нижний Новгород
रशियामधील शहर
ध्वज
चिन्ह
निज्नी नॉवगोरोद is located in रशिया
निज्नी नॉवगोरोद
निज्नी नॉवगोरोद
निज्नी नॉवगोरोदचे रशियामधील स्थान

गुणक: 56°20′N 44°00′E / 56.333°N 44.000°E / 56.333; 44.000

देश रशिया ध्वज रशिया
प्रांत निज्नी नॉवगोरोद ओब्लास्त
जिल्हा वोल्गा
क्षेत्रफळ ४१०.७ चौ. किमी (१५८.६ चौ. मैल)
लोकसंख्या  
  - शहर १३,११,२५२
  - घनता ३,१९३ /चौ. किमी (८,२७० /चौ. मैल)
http://www.admgor.nnov.ru/

रशियन प्रीमियर लीगमध्ये खेळणारा एफ.सी. वोल्गा निज्नी नॉवगोरोद हा फुटबॉल संघ येथेच स्थित आहे.

बाह्य दुवे संपादन

 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: