निकोलॉ माक्याव्हेल्ली

निकोलॉ माक्याव्हेल्ली (इटालियन: Niccolò Machiavelli) (३ मे, इ.स. १४६९ - २१ जून, इ.स. १५२७) हा रानिसां काळातील एक इटलियन इतिहासकार, तत्त्वज्ञ व लेखक होता. माक्याव्हेल्लीला आधुनिक राजनीतिविज्ञानाचा प्रमुख स्थापनकर्ता मानले जाते. तो फ्लोरेन्सच्या प्रजासत्ताकामधे एक सरकारी अधिकारी होता. त्याने लिहिलेले प्रिन्सिप (द प्रिन्स) हे राजकीय विज्ञानावरील पुस्तक प्रसिद्ध आहे.

निकोलॉ माक्याव्हेल्ली
Niccolò Machiavelli (इटालियन)
जन्म ३ मे, इ.स. १४६९
फ्लोरेन्स, इटली
मृत्यू २१ जून, इ.स. १५२७ (वय: ५८)
फ्लोरेन्स, इटली
राष्ट्रीयत्व पोर्तुगीज
नागरिकत्व इटालियन
कारकिर्दीचा काळ रानिसां
स्वाक्षरी

बाह्य दुवे संपादन

 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:
  • "माक्याव्हेल्ली: तत्वज्ञानावरील एनसायक्लोपीडिया" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
  • "पुस्तके" (इंग्लिश भाषेत). Archived from the original on 2013-05-20. 2011-08-08 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
 
निकोलॉ माक्याव्हेल्ली