नालगोंडा

तेलंगणातील शहर, भारत


नालगोंडा हे तेलंगणाच्या नालगोंडा जिल्ह्याचे मुख्यालय व प्रमुख शहर आहे. नालगोंडा शहर तेलंगणाच्या आग्नेय भागात वसले असून ते हैदराबादच्या १०० किमी पूर्वेस स्थित आहे. २०११ साली नालगोंडाची लोकसंख्या सुमारे १.६५ लाख होती.

नालगोंडा
నల్లగొండ
भारतामधील शहर

नागार्जुनसागर धरण
नालगोंडा is located in तेलंगणा
नालगोंडा
नालगोंडा
नालगोंडाचे तेलंगणामधील स्थान

गुणक: 17°3′0″N 79°15′54″E / 17.05000°N 79.26500°E / 17.05000; 79.26500

देश भारत ध्वज भारत
राज्य तेलंगणा
जिल्हा नालगोंडा जिल्हा
क्षेत्रफळ ४० चौ. किमी (१५ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची १,३८१ फूट (४२१ मी)
लोकसंख्या  (२०११)
  - शहर १,६५,३२८
प्रमाणवेळ भारतीय प्रमाणवेळ

नालगोंडा रेल्वे स्थानक भारतीय रेल्वेच्या सिकंदराबाद-विजयवाडा रेल्वेमार्गावर आहे.

बाह्य दुवे संपादन