हा लेख धारवाड जिल्ह्याविषयी आहे. धारवाड शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.

धारवाड हा भारताच्या कर्नाटक राज्यातील उत्तर भागातील जिल्हा आहे.

हा जिल्हा बेळगांव प्रशासकीय विभागात मोडतो.