दिव्य देशम( इंग्रजी: Divya Desams तमिळ: திவ்ய தேசம்) ही भगवान विष्णूंची निवासस्थाने आहेत. प्रख्यात तमिळ संत आळवार (Aazhwar ஆழ்வார் ) ह्यांच्या लिखाणात(दिव्य प्रबंधम) या निवासस्थानांचा उल्लेख आहे. ही सर्व मिळून १०८ आहेत .त्यापैकी १०५ भारतात आहेत, एक नेपाळ मध्ये, तर उरलेली दोन दिव्य जगतात आहेत.

दक्षिण भारतातील वैष्णव संप्रदायातील हिंदू मंडळी आयुष्यात एकदातरी ह्या १०६ देशांचे दर्शन व तीर्थयात्रा करण्याचा मनोदय करतात, आणि त्याद्वारे उर्वरित दोन देशांची प्राप्ती करण्याचा प्रयत्‍न करतात. दिव्य जगातील दोन देश म्हणजे प्रसिद्ध "क्षीरसागर" आणि "वैकुंठ" हे होत.

१०८ दिव्य देशांची माहिती दर्शविणारा तक्ता संपादन

एकशे आठ दिव्य देश
तमिळनाडूच्या उत्तरेस (भारतात इतरत्र) चेरा चेरालयम(केरळ राज्यातील) मदुरै कांचीपुरम चेन्नै

1. तिरुवेंगडम(तिरुप्पती वेंकटेश,आंध्रप्रदेश.)
2. अहोबिलम (कर्नूल, आंध्र,)
3. मुक्तिनाथ, साळिग्रामम (नेपाळ)
4. नैमेषारण्यम
5. मथुरा (उत्तरप्रदेश राज्य)
6. गोकुळ (वृंदावन,उत्तरप्रदेश)
7. देव प्रयागै/देवप्रयाग(उत्तराखंड राज्य)
8. तिरुप्रिती
9. बद्रिनाथ मंदिर (उत्तराखंड राज्य)
10. अयोध्या (उत्तरप्रदेश राज्य)
11. द्वारका (गुजरात राज्य)

12. तिरुवनंतपुरम
13. तिरुकाट्टकरै
14. मूळिक्कळम
15. तिरुवल्ला
16. तिरूक्कडित्तानम
17. Sengunroor
18. Thiruppuliyoor
19. ThiruvaaRanviLai
20. Thiru vanvandoor
21. Thiru naavaay
22. ViththuvakkOdu

23. तिरुमेय्यम
24. तिरुकोष्टियुर
25. कूडल अळगर देऊळ
26. अळगर कोविल
27. तिरुमोगूर
28. श्रीविल्लिपुतुर
29. तिरुतंगळ
30. तिरुपुळ्ळानि

31. तिरुक्काच्ची
32. अष्टभूजाकारम
33. तिरुवेक्का
34. तिरुत्तंक
35. तिरुवेलुक्कै
36. तिरूक्कालवनूर
37. तिरू ऊरकम
38. तिरू निरगम
39. तिरूक्कारगम
40. तिरूक्कारवानम
41. तिरू परमेश्वर विन्नगरम
42. तिरू पावल वन्नम
43. तिरू पाडगम
44. Tiru nilaaththingal thundam
45. तिरूप्पुटट्कुळी

46. पार्थसारथी कोविल तिरूवल्लिकेनी
47. Thiruneermalai
48. तिरूविदंडै
49. तिरूक्कडलमल्लै
50. भक्तवत्सल पेरूमल देऊळ तिरूनिंड्रवूर
51. तिरूएव्वुळ
52. तिरूक्कडिगै

मयिलाडदुरै आणि सीरकाळि तंजावर त्रिची तिरुनेलवेली कन्याकुमारी

53. Thiruvazhunthoor
/तेराळंदूर
54. तिरूइंडलूर
55. काळिश्रीराम विन्नगरम
56. तिरूक्कवलंपडी
57. Thiruchsempon sey
58. तिरूअरिमेय विन्नगरम
59. तिरु वानपुरुषोत्तमम
60. तिरुवैकुंडविन्नगरम
61. तिरुमणिमदम
62. तिरुदेवनारतोंगै
63. तिरुतेट्रीयांबळम
64. तिरुमनिक्कुडम
65. तिरुवेल्लाकुळम
66. Thiruppaarththan palli
67. Thalai Sanga Nanmathiyam
68. Thiruchsirupuliyoor
69. Thiru Vali Tirunagari

70. Thiruccithra kootam
71. Thirukkannangudi
72. तिरुनागै
73. तिरुतंजै
74. तिरूकोईलूर
75. तिरूकडलूर
76. तिरू कविद तलम
77. तिरू अदनूर
78. तिरूपूळ्ळां बूदंगुडी
79. सारंगपाणि देऊळ तिरूक्कुडंदै
80. तिरूच्चेरै
81. तिरू नंदीपूरविन्नगरम
82. तिरू नरैयूर
83. उप्पिलियप्पन देऊळ तिरूविन्नगर
84. तिरूवेल्लीयंगुडी
85. तिरूक्कनामंगै
86. तिरूकन्नापूरम
87. Thirukkandiyur

88. Sri Rangam
89. श्री अळगीय मानवल पेरुमल देऊळ तिरूक्कोळी
90. Thirukkarambanoor
91. Thiruvellarai
92. Thiru Anbil
93. Thirupper Nagar
94. तिरु वायिंदिरापुरम

95. तिरूवरमंगै
96. Thirukkurungudi
97. श्रीवैकुंडम
98. Thiruvaragunamangai
99. Thiruppulingudi
100. Thirukkurugoor
101. Thirutthulaivillimangalam
102. Thirukkoloor
103. Thirukkulandhai
104. तेन तिरूपेरै

105. Thiruvattaru
106. Thiruvanparisaram

विन्नुलगम (आध्यात्मिक/दिव्य जगत)

107. तिरूपार्कडल(दुधाचा समुद्र/ क्षीरसागर)
108. तिरूपरम्पदम(वैकुंठ)

पवित्र मुखाचे दिशादर्शक संपादन

ह्या १०८ दिव्य देशांमध्ये विष्णू आपले मुख विविध दिशांना ठेवून आपली सेवा घेतात व आशीर्वाद देतात

  • पूर्वेकडे - ७९ दिव्य देश
  • पश्चिमेकडे - १९ दिव्य देश
  • उत्तरेकडे - ३ दिव्य देश
  • दक्षिणेकडे - ७ दिव्य देश

इतर वैष्णव देवालयांची यादी संपादन

  • तिरूनारायणस्वामी देवालय, Melkote
  • एरी कथा रामर देवालय, Maduranthakam
  • करिवरदराज पेरूमल , अरगलूर (पश्चिममुखी)
  • कोदंड रामर देवालय, वडुवूर
  • राजगोपालस्वामी देवालय, मन्नारगुडी

हे सुद्धा पहा संपादन

साचा:विष्णूची प्रसिद्ध देवालये

बाह्य संदर्भ दुवे संपादन