थाय्युआन (मराठी नामभेद: तैयुवान ; चिनी: 太原; फीनयीन: Tàiyuán ;) ही चीन देशाच्या षान्शी ह्या प्रांताची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. मोठ्या प्रमाणावर उद्योगीकरण झालेले थाय्युआन हे उत्तर चीनमधील सर्वात मोठे शहर आहे.

थाय्युआन
太原
चीनमधील शहर
थाय्युआनचे चीनमधील स्थान

गुणक: 37°52′10″N 112°33′37″E / 37.86944°N 112.56028°E / 37.86944; 112.56028

देश Flag of the People's Republic of China चीन
प्रांत षान्शी
स्थापना वर्ष इ.स. पूर्व ८५९
क्षेत्रफळ ६,९५९ चौ. किमी (२,६८७ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची २,६०० फूट (७९० मी)
लोकसंख्या  (२०१०)
  - शहर ३२,१२,५००
  - घनता २,२०० /चौ. किमी (५,७०० /चौ. मैल)
प्रमाणवेळ यूटीसी + ८:००
http://www.taiyuan.gov.cn


हे सुद्धा पहा संपादन

बाह्य दुवे संपादन