निषाद तरंगा परानविताना (१५ एप्रिल, इ.स. १९८२:केगाले, श्रीलंका - ) हा श्रीलंकाचा ध्वज श्रीलंकाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. हा डाव्या हाताने सलामीला फलंदाजी आणि उजव्या हाताने ऑफ ब्रेक गोलंदाजी करतो.