कोणत्याही तरंगाच्या (विद्युतचुंबकीय किंवा ध्वनी तरंग) एकमेकांशेजारील दोन समोच्च आणि समस्थानीय बिंदूंमधील अंतरास तरंगलांबी म्हणतात. सामान्यतः तरंगाची लांबी दोन उंचवटे अथवा दोन दऱ्या यांमधील अंतर मोजून काढली जाते. तरंगलांबीवरच कोणत्याही विद्युतचुंबकीय तरंगाचे किरणोत्सर्जन व इतर पैलू (रंग, वेग, इत्यादी) अवलंबून असतात.

तरंगलांबी

तरंगलांबी * कंप्रता = तरंग वेग

हे सुद्धा बघा संपादन