ड्युसेलडॉर्फ हे जर्मनीतील नोर्डऱ्हाईन-वेस्टफालन राज्याची राजधानी आहे. हे शहर ऱ्हाईन नदीच्या किनारी वसले आहे. खरेतर ड्युसेलडॉर्फ हे नाव या गावातून वाहणाऱ्या ड्युसेल नावाच्या छोट्या नदीवरून पडले आहे.

ड्युसेलडॉर्फ
Düsseldorf
जर्मनीमधील शहर


ध्वज
चिन्ह
ड्युसेलडॉर्फ is located in जर्मनी
ड्युसेलडॉर्फ
ड्युसेलडॉर्फ
ड्युसेलडॉर्फचे जर्मनीमधील स्थान

गुणक: 51°14′N 6°47′E / 51.233°N 6.783°E / 51.233; 6.783

देश जर्मनी ध्वज जर्मनी
राज्य नोर्डऱ्हाईन-वेस्टफालन
क्षेत्रफळ २१७ चौ. किमी (८४ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची १२५ फूट (३८ मी)
लोकसंख्या  
  - शहर ५,८२,२२२
  - घनता २,६८२ /चौ. किमी (६,९५० /चौ. मैल)
http://www.duesseldorf.de/

येथील काही प्रेक्षणीय स्थळे संपादन

  • ऱ्हाईन नदीचा किनारा
  • टिव्ही मनोरा व त्यावरील सांकेतिक घड्याळ
  • बीयर गल्ली