डॉमिनिक अडीयीआ

(डोमिनिक अडीयीआ या पानावरून पुनर्निर्देशित)

डॉमिनिक अडीयीआ (२९ नोव्हेंबर, १९८९ - ) हा घानाचा ध्वज घानाकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळलेला खेळाडू आहे. याने २०१० विश्वचषकात आपल्या देशाचे प्रतिनिधित्व केले होते.