डेरेक अंडरवूड

इंग्लंडचा क्रिकेट खेळाडू.

डेरेक लेस्ली अंडरवूड (जून ८, इ.स. १९४५:ब्रॉम्ली, केंट, इंग्लंड - ) हा इंग्लंडचा ध्वज इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे. हा डाव्या हाताने मंदगती तसेच मध्यमगती गोलंदाजी आणि उजव्या हाताने फलंदाजी करीत असे.

इंग्लंडचा ध्वज इंग्लंड क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
इंग्लंडच्या क्रिकेट खेळाडूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.


उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.