डॅलस मॅव्हेरिक्स (इंग्लिश: Dallas Mavericks) हा अमेरिकेच्या डॅलस शहरामधील एक व्यावसायिक बास्केटबॉल संघ आहे. हा संघ नॅशनल बास्केटबॉल असोसिएशनच्या नैऋत्य विभागामध्ये खेळतो.

डॅलस मॅव्हेरिक्सचा लोगो

बाह्य दुवे संपादन