डॅरेन गॉफ

इंग्लंडचा क्रिकेट खेळाडू.

डॅरेन गॉफ (सप्टेंबर १८, इ.स. १९७० - ) हा इंग्लंडचा ध्वज इंग्लंडकडून ५८ कसोटी आणि १५९ एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने खेळलेला खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि जलदगती गोलंदाजी करीत असे.

इंग्लंडचा ध्वज इंग्लंड क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
इंग्लंडच्या क्रिकेट खेळाडूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.


उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.