रिचर्ड चार्ल्स डिक मोत्झ (जानेवारी १२, इ.स. १९४० - एप्रिल २९, इ.स. २००७) हा न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडकडून १९६१ आणि १९६९ दरम्यान ३२ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.

न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
न्यू झीलंडच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता. उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.