डंकन एडवर्ड्स (१ ऑक्टोबर, १९३६:वुड्ससाइड, डडले, वूस्टरशायर - २१ फेब्रुवारी, १९५८) हा इंग्लंडचा ध्वज इंग्लंडहोता. मॅंचेस्टर युनायटेड आणि इंग्लंडच्या राष्ट्रीय फुटबॉल संघासाठी खेळला होता. १९५० च्या दशकाच्या मध्यात व्यवस्थापक मॅट बस्बी यांच्या नेतृत्वाखालील युवा संघाचा बुस्बी बेब्स हा एक होता. क्लबसाठी त्याने १५१ सामने खेळले. म्युनिक विमान अपघातात मृत्यू पावलेल्ल्या आठ खेळाडूंपैकी हा एक खेळाडू होता. ते सुरुवातीला वाचले परंतु अपघातात झलेल्या जखमांमुळे दोन आठवड्यांनंतर रुग्णालयात मरण पावले.

डंकन एडवर्ड्स

एडवर्डस यांनी किशोरवयीतच मॅंचेस्टर युनायटेडसाठी खेळण्यास सुरुवात केली.