तरुण पिढीला आकर्षित करण्यासाठी झी एंटरटेनमेंट एंटरप्राइजेसने मराठी प्रेक्षकांसाठी झी मराठी वाहिनीनंतर झी युवा ही दुसरी वाहिनी सुरू केली. अल्पावधीतच युवावर्गामध्ये ही वाहिनी प्रसिद्ध झाली. २०१७ ते २०२२ या काळात झी युवा सन्मान हा सत्कार सोहळा केला होता.

झी युवा
सुरुवात२२ ऑगस्ट २०१६
मालक झी नेटवर्क
ब्रीदवाक्य नवे पर्व, युवा सर्व
देशभारत
प्रसारण क्षेत्रसंपूर्ण जग
मुख्यालयझी टीव्ही, १३५, कॉंटीनेंटल बिल्डींग, डॉ.ॲनी बेझंट मार्ग, वरळी, मुंबई, ४०००१८
भगिनी वाहिनीझी मराठी, झी टॉकीज, झी २४ तास, झी वाजवा, झी चित्रमंदिर

जुन्या मालिका संपादन

  1. फ्रेशर्स
  2. श्रावणबाळ राॅकस्टार
  3. बन मस्का
  4. लव्ह लग्न लोचा
  5. इथेच टाका तंबू
  6. शौर्य: गाथा अभिमानाची
  7. प्रेम हे...
  8. फुलपाखरू
  9. अंजली
  10. गर्ल्स हॉस्टेल
  11. जिंदगी नॉट आऊट
  12. रुद्रम्
  13. देवाशप्पथ
  14. बापमाणूस
  15. गुलमोहर
  16. कट्टी बट्टी
  17. आम्ही दोघी
  18. सूर राहू दे
  19. तू अशी जवळी रहा
  20. वर्तुळ
  21. एक घर मंतरलेलं
  22. साजणा
  23. ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण
  24. प्रेम पॉयजन पंगा
  25. डॉक्टर डॉन
  26. तुझं माझं जमतंय

कथाबाह्य कार्यक्रम संपादन

  1. संगीतसम्राट (३ पर्वे)
  2. लाव रे तो व्हिडिओ (२ पर्वे)
  3. डान्स महाराष्ट्र डान्स
  4. इंग्लिश बिंग्लिश
  5. युवागिरी
  6. स्पर्श वात्सल्याचा
  7. अप्सरा आली
  8. युवा सिंगर एक नंबर
  9. मेहफिल
  10. युवा डान्सिंग क्वीन
  11. सरगम
  12. डान्सिंग क्वीन अनलॉक
  13. युवोत्सव