जोसेफ पहिला, पवित्र रोमन सम्राट

जोसेफ पहिला (२६ जुलै १६७८, व्हियेना – १७ एप्रिल १७११, व्हियेना) हा १६८७ पासून मृत्यूपर्यंत हंगेरीचा राजा; १६९० पासून मृत्यूपर्यंत जर्मनीचा राजा व १७०५ पासून मृत्यूपर्यंत क्रोएशियाचा राजा, ऑस्ट्रियाचा आर्कड्युक, पवित्र रोमन सम्राटबोहेमियाचा राजा होता.

जोसेफ पहिला
मागील
लिओपोल्ड पहिला
पवित्र रोमन सम्राट
१७०५-१७११
पुढील
चार्ल्स सहावा