जोसेफ दुसरा, पवित्र रोमन सम्राट

जोसेफ दुसरा (१३ मार्च १७४१, व्हियेना – २० फेब्रुवारी १७९०, व्हियेना) हा १७६४ पासून मृत्यूपर्यंत जर्मनीचा राजा; १७६५ पासून मृत्यूपर्यंत ऑस्ट्रियाचा ड्यूक व पवित्र रोमन सम्राट तसेच १७८० पासून मृत्यूपर्यंत हंगेरी, क्रोएशियाबोहेमियाचा राजा होता.

जोसेफ दुसरा

युरोपातील ज्ञानोदयाची तत्त्वे अंगिकारणाऱ्या काही मोजक्या राज्यकर्त्यांमध्ये दुसऱ्या जोसेफची गणती होते.

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:
मागील
फ्रान्सिस पहिला
पवित्र रोमन सम्राट
१७६५-१७९०
पुढील
लिओपोल्ड दुसरा