जॉन डग्लस क्लॉड गॉडार्ड (२१ एप्रिल, १९१९:बार्बाडोस - २६ ऑगस्ट, १९८७:लंडन, इंग्लंड) हा वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजकडून १९४८ ते १९५७ दरम्यान २७ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.