जेकोबस अँड्रीस जॉक रुडॉल्फ (मे ४, इ.स. १९८१ - ) हा दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिकाकडून ४० कसोटी आणि ४५ एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. हा डाव्या हाताने फलंदाजी आणि उजव्या हाताने लेगब्रेक गोलंदाजी करीत असे.

दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.


उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.