जे.आर. जयवर्धने

श्रीलंकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष
(जे. आर. जयवर्धने या पानावरून पुनर्निर्देशित)
ဂျေယျဝါဒိနီ၊ ဂျူးနီးယပ်ရစ်ချတ် (my); Junius Richard Jayewardene (hu); Junius Richard Jayawardene (eu); Джаявардене, Джуниус Ричард (ru); Junius Richard Jayewardene (de); Junius Richard Jayewardene (ga); جونیوس ریچارد جایواردنه (fa); 朱尼厄斯·理查德·贾亚瓦尔德纳 (zh); Junius Richard Jayewardene (da); ჯუნიუს ჯაიევარდენე (ka); جونیئس رچرڈ جے وردھنے (ur); Junius Richard Jayewardene (sv); Джуніус Джаявардене (uk); जूनिअस रिचर्ड जयवर्धने (hi); 朱尼厄斯·理查德·贾亚瓦尔德纳 (wuu); Junius Richard Jayawardene (fi); ஜூனியஸ் ரிச்சட் ஜயவர்தனா (ta); Junius Richard Jayewardene (it); জুনিয়াস রিচার্ড জয়েবর্ধনে (bn); Junius Richard Jayewardene (fr); Junius Richard Jayewardene (io); जे. आर. जयवर्धने (mr); ജൂനിയസ് റിച്ചാർഡ് ജയെവർദ്ധനെ (ml); Junius Richard Jayawardene (pt); Junius Richard Jayewardene (tr); Junius Richard Jayewardene (en); ජූනියස් රිචඩ් ජයවර්ධන (si); جونيوس ريتشارد جيوردين (arz); ג'וניוס ג'אייווארדנה (he); Cunius Riçard Cayavardene (az); Junius Richard Jayawardene (pt-br); Junius Richard Jayewardene (pl); Junius Richard Jayewardene (id); Junius Richard Jayewardene (nn); Junius Richard Jayewardene (nb); Junius Richard Jayewardene (nl); Junius Richard Jayewardene (es); Junius Richard Jayewardene (ca); ಜುನಿಸ್ಸ್ ರಿಚರ್ಡ್ ಜಯೇವಾರ್ಡೆನ್ (kn); Junius Richard Jayewardene (sq); Junius Richard Jayewardene (gl); جونيوس ريتشارد جيوردين (ar); ジュニウス・リチャード・ジャヤワルダナ (ja); 주니우스 리차드 자야와데네 (ko) Sri Lanka başbakanı (tr); শ্রীলঙ্কান ক্রিকেটার (bn); président du Sri Lanka (fr); Şri-Lanka prezidenti (az); politico singalese (it); líder cingalês, 2° Presidente do Sri Lanka (pt); cricketspeler uit Sri Lanka (1906-1996) (nl); государственный и по­ли­тический дея­тель Шри-Лан­ки (ru); श्रीलंकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष (mr); singhalesischer Politiker in Sri Lanka (de); 스리랑카의 제2대 대통령 (ko); leader of Sri Lanka from 1977 to 1989 (en); رئيس سريلانكي سابق (ar); 前斯里兰卡总理 (zh); スリランカの第2代大統領 (ja) ジャヤワルダナ, ジャヤワルダナ大統領 (ja); Junius Richard Jayawardene (fr); Junius Richard Jayawardene (id); Junius Richard Jayawardene (nb); ජේ.ආර්. ජයවර්ධන, ජේ. ආර්. ජයවර්ධන (si); Junius Richard Jayewardene, ജെ.ആർ. ജയെവർദ്ധനെ (ml); जेआर, ज्यूनियस रिचर्ड जयवर्धने (mr); Jayawardene (de); Junius Richard Jayewardene (pt); Junius Richard Jayawardene, J. R. Jayewardene, J R Jayewardene, JR Jayewardene (en); Junius R. Jayewardene, Junius R Jayewardene, JR Jayewardene, Jayewardene, Junius Richard, J.R. Jayewardene, J. R. Jayewardene (sv); जूनिअस रिचर्ड जयवर्द्धने, जूनिअस रिचर्ड वर्धने (hi); ஜூனியஸ் ரிச்சர்ட் ஜெயவர்த்தனா, ஜே. ஆர். ஜெயவர்த்தனா, ஜே. ஆர். ஜயவர்த்தன, ஜே. ஆர். ஜெயவர்தனா, ஜே. ஆர். ஜெயவர்த்தன, ஜே. ஆர். ஜயவர்தனா (ta)

ज्यूनियस रिचर्ड जयवर्धने (१७ सप्टेंबर १९०६ – १ नोव्हेंबर १९९६), हे श्रीलंकेत जेआर म्हणून ओळखले जाणारे एक राजकारणी होते. त्यांनी प्रथम १९७७ ते १९७८ या काळात पंतप्रधानपद भूषविले. त्यानंतर १९७८ ते १९८९ या दीर्घ काळात राष्ट्राध्यक्ष म्हणून काम केले. ते पूर्वीच्या सीलोन (आताचे श्रीलंका) मधील राष्ट्रवादी चळवळीचे नेते होते. त्यांनी स्वातंत्र्यानंतर विविध मंत्रिमंडळात अनेक खाती सांभाळली. युनायटेड नॅशनल पार्टीचे दीर्घकाळ सदस्य असलेले जेआर यांनी १९७७ मध्ये सर्व विरोधकांना पराभूत करून विजय मिळविला आणि संविधानातील दुरुस्तीनुसार देशाचे पहिले राष्ट्राध्यक्ष होण्याचा मान मिळविला.[१]

जे. आर. जयवर्धने 
श्रीलंकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
जन्म तारीखसप्टेंबर १७, इ.स. १९०६
कोलंबो
मृत्यू तारीखनोव्हेंबर १, इ.स. १९९६
कोलंबो
नागरिकत्व
शिक्षण घेतलेली संस्था
व्यवसाय
राजकीय पक्षाचा सभासद
  • United National Party
पद
  • President of Sri Lanka (इ.स. १९७८ – इ.स. १९८९)
  • Member of the Parliament of Sri Lanka (इ.स. १९७७ – इ.स. १९७८)
  • Leader of the Opposition (इ.स. १९७० – इ.स. १९७७)
  • Secretary General of the Non-Aligned Movement (इ.स. १९७८ – इ.स. १९७९)
  • Minister of Finance of Sri Lanka (इ.स. १९६० – इ.स. १९६०)
  • Minister of Finance of Sri Lanka (इ.स. १९४७ – इ.स. १९५३)
वडील
  • Eugene Wilfred Jayewardene
आई
  • Agnes Helen Dona Philip Wijewardena
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

जन्म आणि शिक्षण संपादन

कायद्याच्या क्षेत्रात प्रतिष्ठित असणाऱ्या कुटुंबात जेआर यांचा जन्म झाला. सिलोनचे मुख्य न्यायाधीश यूजेन विल्फ्रेड जयवर्धने के.सी. यांच्या ११ मुलांपैकी जेआर हे सर्वात मोठे होते. त्यांनी कोलंबोच्या बिशप कॉलेज येथे प्राथमिक शिक्षण घेतले आणि माध्यमिक शिक्षणासाठी रॉयल कॉलेज, कोलंबो येथे प्रवेश घेतला. रॉयल कॉलेज येथे ते १९२५ मध्ये रॉयल-थॉमियन मालिकेत क्रिकेट संघासाठी खेळले. १९२१ मध्ये रॉयल कॉलेज सोशल सर्व्हिसेस लीगचे ते प्रथम अध्यक्ष व सचिव होते. त्यांनी फुटबॉलमुष्टीयुद्ध स्पर्धेतही शाळेचे प्रतिनिधित्व केले. ते कॅडेट कॉर्प्सचे सदस्यही होते.

सन १९२६ मध्ये इंग्रजी, लॅटिन, तर्कशास्त्र आणि अर्थशास्त्र यांचा अभ्यास करण्यासाठी जयवर्धने यांनी विद्यापीठ कॉलेज, कोलंबो (लंडन विद्यापीठ) येथे प्रवेश केला. येथेही त्यांनी शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रात प्राविण्य मिळविले. १९२८ मध्ये त्यांनी कोलंबो लॉ कॉलेजमध्ये प्रवेश घेऊन कायद्याची पदवी प्राप्त केली. वकिलीची सनद मिळाल्यानंतर थोड्या काळासाठी त्यांनी व्यवसाय सुरू केला.[२]

राजकारण प्रवेश संपादन

जयवर्धने यांनी थोड्याच काळात वकिली सोडली आणि १९३८ मध्ये ते सिलोन नॅशनल काँग्रेस (सीएनसी) मध्ये सक्रीय झाले. या पक्षाने सिलोनच्या राष्ट्रवादी चळवळीचे (ज्यामुळे १९७२ मध्ये अधिकृतपणे श्रीलंकेचे नाव बदलले) नेतृत्व केले. १९३९ मध्ये ते संयुक्त सचिव झाले आणि १९४० मध्ये ते न्यू बझार वार्ड येथून कोलंबो नगरपरिषदेत निवडून आले. १९४३ मध्ये त्यांनी राज्य विधानमंडळात प्रवेश केला.

१९४७ मध्ये ते द्वीपाच्या पहिल्या कॅबिनेटमध्ये अर्थमंत्री झाले. जयवर्धने यांची तीव्र बुद्धिमत्ता आणि आक्रमक राजकीय कौशल्यांमुळे त्यांनी १९४७-१९५६ व १९६५-१९७० या काळात सरकारात असताना आणि विरोधी पक्षातही १९५६-१९६५ आणि १९७०-१९७७ या दरम्यान महत्त्वाची भूमिका बजावली. १९५१ मध्ये सर एडविन विजयरत्ने यांच्या अध्यक्षतेखाली श्रीलंकेचे राष्ट्रगीत निवडण्यासाठी तयार केलेल्या समितीचे जयवर्धने सदस्य होते. पुढील वर्षी ते बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन सिलोनचे अध्यक्ष म्हणून निवडून आले.[३]

संदर्भ संपादन

  1. ^ "J.R. Jayewardene PRESIDENT OF SRI LANKA". britannica.com. ३० नोव्हेंबर २०१८ रोजी पाहिले. line feed character in |title= at position 17 (सहाय्य)
  2. ^ "JR's 10th death anniversary today". dailynews.com. Archived from the original on 2013-07-03. ३० नोव्हेंबर २०१८ रोजी पाहिले.
  3. ^ "J. R. Jayewardene of Sri Lanka Dies at 90; Modernized Nation He Led for 11 Years". nytimes.com. ३० नोव्हेंबर २०१८ रोजी पाहिले.