जेरेमी व्हरनॉन कोनी (जून २१, इ.स. १९५२:वेलिंग्टन, न्यू झीलँड - ) हा न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडकडून ५२ कसोटी आणि ८८ एकदिवसीय क्रिकेट सामने खेळलेला खेळाडू आहे. याने १५ कसोटी आणि २५ एकदिवसीय सामन्यांत न्यू झीलँडचे नेतृत्वही केले.

न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
न्यू झीलंडच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता. उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.