जगातील आठ श्रीमंत राष्ट्रांचा गट.

जी-८ समुह
जी-८ व युरोपियन संघाचा नकाशा
कॅनडा ध्वज कॅनडा
पंतप्रधान jastin trudeau
फ्रान्स ध्वज फ्रान्स
राष्ट्राध्यक्ष निकोलस सार्कोझी
जर्मनी ध्वज जर्मनी
चान्सेलर एंजेला मर्केल
इटली ध्वज इटली
पंतप्रधान सिल्व्हियो बेर्लुस्कोनी
जी-८ चे २००९ मधील अध्यक्ष
जपान ध्वज जपान
पंतप्रधान तारो आसो
रशिया ध्वज रशिया
राष्ट्राध्यक्ष दिमित्री मेदवेदेव
Flag of the United Kingdom युनायटेड किंग्डम
पंतप्रधान गॉर्डन ब्राउन
Flag of the United States अमेरिकेची संयुक्त संस्थाने
राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा

Also represented

Flag of Europe युरोपियन संघ

जी-८ची स्थापना १९७५ मध्ये झाली.

प्रारंभी फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, ब्रिटन आणि अमेरिका ही सहा राष्ट्रे. १९७६ मध्ये कॅनडा, तर १९९८ पासून रशियाचा समावेश.

जगातील दोनतृतीयांश उत्पन्न जी-८ राष्ट्रांच्या ताब्यात आहे.

संदर्भ संपादन