छत्तीसगढचे मुख्यमंत्री

छत्तीसगढचा मुख्यमंत्री हा भारताच्या छत्तीसगढ राज्याचा सरकारप्रमुख व विधानसभेचा प्रमुख नेता असतो. पाच वर्षांचा कार्यकाळ असलेला मुख्यमंत्री विधानसभा निवडणुकांद्वारे निवडला जातो व छत्तीसगढच्या राज्यपालाकडून पदनियुक्त केला जातो. मुख्यमंत्री व त्याने नियुक्त केलेले मंत्रीमंडळ छत्तीसगढ राज्याच्या कामकाजासाठी जबाबदार आहे.

छत्तीसगढचे मुख्यमंत्री
छत्तीसगढचे चिन्ह
विद्यमान
भूपेश बघेल

१७ डिसेंबर २०१८ पासून
शैली राज्यसरकार प्रमुख
सदस्यता छत्तीसगढ विधानसभा
वरिष्ठ अधिकारी छत्तीसगढचे राज्यपाल
मुख्यालय रायपूर
नियुक्ती कर्ता छत्तीसगढचे राज्यपाल
कालावधी ५ वर्ष
निर्मिती १ डिसेंबर २०००
पहिले पदधारक अजित जोगी

२००० सालच्या छत्तीसगढ राज्याच्या स्थापनेनंतर आजवर केवळ ३ व्यक्ती छत्तीसगढच्या मुख्यमंत्रीपदावर राहिल्या आहेत. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे भूपेश बघेल हे विद्यमान मुख्यमंत्री आहेत.

यादी संपादन

क्रम चित्र नाव[१] कार्यकाळ पक्ष
सुरुवात शेवट पदावरील कालावधी
  अजित जोगी 1 नोव्हेंबर 2000
7 डिसेंबर 2003 &0000000000000003.000000३ वर्षे, &0000000000000034.000000३४ दिवस भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
2   रमण सिंह 7 डिसेंबर 2003
11 डिसेंबर 2008 &0000000000000015.000000१५ वर्षे, &0000000000000010.000000१० दिवस भारतीय जनता पक्ष
12 डिसेंबर 2008
11 डिसेंबर 2013
12 डिसेंबर 2013
17 डिसेंबर 2018
  भूपेश बघेल १७ डिसेंबर २०१८ १३ डिसेंबर २०२३ &0000000000000004.000000४ वर्षे, &0000000000000361.000000३६१ दिवस भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
  विष्णुदेव साई १३ डिसेंबर २०२३ विद्यमान &-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1.000000० वर्षे, &0000000000000106.000000१०६ दिवस भारतीय जनता पक्ष

संदर्भ आणि नोंदी संपादन

  1. ^ "माननीय मुख्यमंत्रियों की सूची" [List of Honourable Chief Ministers]. Chhattisgarh Legislative Assembly (हिंदी भाषेत). Archived from the original on 2019-07-08. 2019-07-08 रोजी पाहिले.