चुवाशिया किंवा चुवाश प्रजासत्ताक (रशियन:Чува́шская Респу́блика — Чува́шия, चुवाश:Чăваш Республики — Чăваш Ен) हे रशिया देशाच्या २१ प्रजासत्ताकांपैकी एक आहे. चुवाश वंशीय लोकांची ही मातृभूमी समजली जाते. हे प्रजासत्ताक रशियाच्या पश्चिमेकडील युरोपीय भागात स्थित आहे.

चुवाशिया
Чува́шия
रशियाचे प्रजासत्ताक
ध्वज
चिन्ह

चुवाशियाचे रशिया देशाच्या नकाशातील स्थान
चुवाशियाचे रशिया देशामधील स्थान
देश रशिया ध्वज रशिया
केंद्रीय जिल्हा वोल्गा
स्थापना २४ जून १९२०
राजधानी चेबोक्सारी
क्षेत्रफळ १८,३०० चौ. किमी (७,१०० चौ. मैल)
लोकसंख्या १२,५१,६१९
घनता ६८.४ /चौ. किमी (१७७ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ RU-CU
संकेतस्थळ http://www.cap.ru
स्थान नकाशा

बाह्य दुवे संपादन