चीनी पाणलावा (इंग्लिश:Swinhoe’s Snipe; हिंदी:चहा) हा एक पक्षी आहे.

आकारणे लाव्यापेक्षा मोठा.शंकू पाणलाव्याशी इतके साम्य आहे कि,रानओळख अवघड.शेपटीचे टोक अधिक पांढरे,जड आणि मंद गतीत उड्डाण.

वितरण संपादन

आसाम,मेघालय,पश्चिम बंगाल,मुंबई,केरळ,दक्षिण कर्नाटक,तामिळनाडू,निलगिरी पर्वत,श्रीलंका,आणि मालदीव बेटात हिवाळ्यात पहायला मिळतात.

निवासस्थाने संपादन

दलदली आणि भातशेतीचा प्रदेश.

संदर्भ संपादन

  • पक्षीकोश - मारुती चितमपल्ली