हा लेख चत्रा जिल्ह्याविषयी आहे. चत्रा शहराबद्दलचा लेख येथे आहे.

चत्रा हा भारताच्या झारखंड राज्यातील जिल्हा आहे.

याचे प्रशासकीय केंद्र चत्रा येथे आहे. २०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १०,४२,८८६ इतकी होती.[१] ही संख्या साधारण सायप्रस देशाच्या किंवा अमेरिकेच्या ऱ्होड आयलंड राज्याच्या लोकसंख्येइतकी आहे.[२][३]

चतुःसीमा संपादन

तालुके संपादन

संदर्भ आणि नोंदी संपादन

  1. ^ "District Census Handbook: Chatra" (PDF). censusindia.gov.in. Registrar General and Census Commissioner of India. 2011.
  2. ^ US Directorate of Intelligence. "Country Comparison:Population". Archived from the original on June 13, 2007. 2011-10-01 रोजी पाहिले. Cyprus 1,120,489 July 2011 est.
  3. ^ "2010 Resident Population Data". U. S. Census Bureau. Archived from the original on 2013-10-19. 2011-09-30 रोजी पाहिले. Rhode Island 1,052,567