ग्वातेमाला देशाचा ध्वज २ आकाशी निळ्या व १ पांढऱ्या रंगाच्या उभ्या पट्ट्यांनी बनला आहे. ग्वातेमाला देश दोन महासागरांच्या मध्ये स्थित असल्यामुळे दोन निळे पट्टे प्रशांत महासागरअटलांटिक महासागर दर्शवतात. मधल्या पांढऱ्या पट्ट्यामध्ये ग्वातेमालाचे राजचिन्ह आहे.

ग्वातेमालाचा ध्वज
ग्वातेमालाचा ध्वज
ग्वातेमालाचा ध्वज
नाव ग्वातेमालाचा ध्वज
वापर नागरी वापर
आकार ५:८
स्वीकार १८७१

हे सुद्धा पहा संपादन