ग्रानादा सी.एफ. (स्पॅनिश: Granada Club de Fútbol) हा स्पेनच्या ग्रानादा शहरामधील एक फुटबॉल क्लब आहे. १९३१ साली स्थापन झालेला ग्रानादा आजवर २१ हंगामांमध्ये ला लीगा स्पर्धेत खेळला आहे.

ग्रानादा
पूर्ण नाव Granada Club de Fútbol
टोपणनाव Nazaríes
स्थापना १४ एप्रिल १९३१
मैदान लोस कार्मेनेस, ग्रानादा, आंदालुसिया
(आसनक्षमता: २३,१५६)
लीग ला लीगा
२०१३-१४ ला लीगा, १५वा
यजमान रंग
पाहुणे रंग
इतर रंग

बाह्य दुवे संपादन