गिफू (जपानी: 愛知県) हा जपान देशाचा एक प्रांत आहे. हा प्रांत होन्शू बेटावरील चुबू ह्या प्रदेशामध्ये वसला आहे.

गिफू प्रांत
愛知県
जपानचा प्रांत
ध्वज

गिफू प्रांतचे जपान देशाच्या नकाशातील स्थान
गिफू प्रांतचे जपान देशामधील स्थान
देश जपान ध्वज जपान
केंद्रीय विभाग चुबू
बेट होन्शू
राजधानी गिफू
क्षेत्रफळ १०,६२१.२ चौ. किमी (४,१००.९ चौ. मैल)
लोकसंख्या २०,७८,२८६
घनता १९६ /चौ. किमी (५१० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ JP-21
संकेतस्थळ www.pref.gifu.lg.jp

गिफू ह्याच नावाचे शहर गिफू प्रांताची राजधानी आहे.

बाह्य दुवे संपादन

 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

गुणक: 35°29′N 136°54′E / 35.483°N 136.900°E / 35.483; 136.900