गाव गाता गजाली ही झी मराठी वाहिनीवर प्रसारित झालेली एक मालिका आहे.

गाव गाता गजाली
कलाकार खाली पहा
देश भारत
भाषा मराठी
एपिसोड संख्या १५५
निर्मिती माहिती
स्थळ सिंधुदुर्ग, महाराष्ट्र
प्रसारणाची वेळ * बुधवार ते शनिवार रात्री ९.३० वाजता
  • बुधवार ते शनिवार रात्री १० वाजता
प्रसारण माहिती
वाहिनी झी मराठी
पहिला भाग २ ऑगस्ट २०१७ – १७ मार्च २०१८
प्रथम प्रसारण १३ सप्टेंबर २०१७ – ९ नोव्हेंबर २०१८
अधिक माहिती

कलाकार संपादन

  • प्रल्हाद कुडतरकर
  • शुभांगी भुजबळ
  • दीपाली जाधव
  • अस्मिता खटखटे
  • रोहन सुर्वे
  • रोहन कोटेकर
  • रोहित कोटेकर
  • दिगंबर नाईक
  • किशोर रावराणे
  • भरत सावळे

विशेष भाग संपादन

  1. उचापती करण्यात दिवसाची रात्र झाली. (२ ऑगस्ट २०१७)
  2. आंब्याच्या फांदीक फणसाचो गरो. (३ ऑगस्ट २०१७)
  3. हापूसच्या झाडाक करवंदा लागली. (४ ऑगस्ट २०१७)
  4. तिठ्यावरची मुकी भजना गाऊक लागली. (५ ऑगस्ट २०१७)
  5. दामूच्या घरात सोन्याची पेटी गावली. (९ ऑगस्ट २०१७)
  6. उंचीला घाबरणारा बैल विहिरीत उतरणार, गाव बैलाची गजाल रंगवणार. (१० ऑगस्ट २०१७)
  7. आबांच्या मुलीला पाहायला येणार पाहुणे हुशार, गाव करणार धमाल पाहुणचार. (११ ऑगस्ट २०१७)
  8. इरसाल गावकऱ्यांचं नवं मिशन, शोधूनच दाखवायचं गुप्तधन! (१२ ऑगस्ट २०१७)
  9. संकासूर इलो रे पळा...पळा... (१६ ऑगस्ट २०१७)
  10. संकासूराच्या गजालीला क्रिश फसणार की संकासूरालाच अभ्यासाला बसवणार? (१७ ऑगस्ट २०१७)
  11. बायकोसमोर येतलो सुहासाचो लफडो, गाववाले शोधतलो भन्नाट तोडगो. (१८ ऑगस्ट २०१७)
  12. संदीपाचे चोरीक गेले पैसे, आता गाववाले शोधतले कसे? (१९ ऑगस्ट २०१७)
  13. भिक्याचं भूत थिरकतलो डिस्को डान्सवर! (२३ ऑगस्ट २०१७)
  14. आई-बायकोच्या भांडणाक कंटाळून बळी होतलो गायब. (२४ ऑगस्ट २०१७)
  15. संदीपाक भेटूक गावात अवतरलो बालगणेश. (२५ ऑगस्ट २०१७)
  16. मुंबईचा गणेशोत्सव बघूक क्रिश इलो गावातून पळान! (२६ ऑगस्ट २०१७)
  17. सुहासाच्या घराचो छप्पर गेला उडान! (३० ऑगस्ट २०१७)
  18. गावात धडकणार सुपरमॅन. (३१ ऑगस्ट २०१७)
  19. वामनचा अजब मॅटर पळवणार गावात आलेला डॉक्टर. (१ सप्टेंबर २०१७)
  20. गावात सुरू होणार सरकती आजीचा टोल. (६ सप्टेंबर २०१७)
  21. गाववाले भरवणार एक अविस्मरणीय सभा. (८ सप्टेंबर २०१७)
  22. अनुभवा कोकणच्या मातीचो सुगंधो नव्याने. (१३ सप्टेंबर २०१८)

टीआरपी संपादन

आठवडा वर्ष TRP संदर्भ
TVT क्रमांक
आठवडा ३१ २०१७ २.५ [१]
आठवडा ९ २०१८ २.०

संदर्भ संपादन

  1. ^ "टीआरपी: 'गाव गाता गजाली' टॉप ५ मध्ये". झी २४ तास.

बाह्य दुवे संपादन

रात्री ९.३०च्या मालिका
अधुरी एक कहाणी | शेजारी शेजारी पक्के शेजारी | अस्मिता | चूकभूल द्यावी घ्यावी | गाव गाता गजाली | जागो मोहन प्यारे | भागो मोहन प्यारे | काय घडलं त्या रात्री? | लोकमान्य | पुन्हा कर्तव्य आहे
रात्री १०च्या मालिका
अधुरी एक कहाणी | शेजारी शेजारी पक्के शेजारी | नकटीच्या लग्नाला यायचं हं | हम तो तेरे आशिक है | गाव गाता गजाली | अल्टी पल्टी सुमडीत कल्टी | अगं अगं सूनबाई काय म्हणता सासूबाई? | लवंगी मिरची | नवरी मिळे हिटलरला