गणेश व्यंकटेश जोशी

भारतीय अर्थशास्त्रज्ञ

गणेश व्यंकटेश जोशी (जून ९, इ.स. १८५१ - मे २०, इ.स. १९११) हे भारतीय अर्थतज्‍ज्ञ होते.

गणेश व्यंकटेश जोशी
जन्म नाव गणेश व्यंकटेश जोशी
जन्म जून ९, १८५१
मिरज
मृत्यू मे २०, १९११
पुणे
राष्ट्रीयत्व भारतीय
भाषा मराठी , इंग्रजी
विषय अर्थशास्त्र