खुदाई खिदमतगार

अहिंसक आंदोलन

खुदाई खिदमतगार (Pashto: خدايي خدمتگار शब्दशः "देवाचे सेवक") ब्रिटीश भारतातील (आता पाकिस्तान मध्ये) पश्चिमोत्तर सीमान्त प्रांतात खान अब्दुल गफारखानद्वारे चालवलेले एक अहिंसक आंदोलन होते.[ संदर्भ हवा ]

खान अब्दुल गफारखान (डावीकडे) महात्मा गांधी (उजवीकडे) यांचे ई. स. १९४० चे चित्र

संदर्भ संपादन