खारबाव रेल्वे स्थानक

खारबाव हे ठाणे जिल्ह्यातील गाव आहे. हे गाव मुंबई उपनगरी रेल्वेचे पनवेल-दिवा-वसई मार्गावरील एक स्थानक आहे.

खारबाव
दक्षिणेकडचे पुढचे स्थानक:
भिवंडी रोड
मुंबई उपनगरी रेल्वे: पनवेल-दिवा-वसई मार्ग उत्तरेकडचे पुढचे स्थानक:
कामण रोड
स्थानक क्रमांक: १० दिवा जंक्शनपासूनचे अंतर: कि.मी.