खानापूर तालुका
खानापूर तालुका
कर्नाटक राज्याच्या बेळगांव जिल्हा जिल्ह्याच्या नकाशावरील खानापूर तालुका दर्शविणारे स्थान

राज्य कर्नाटक, भारत ध्वज भारत
जिल्हा बेळगांव जिल्हा
जिल्हा उप-विभाग बेळगांव उपविभाग
मुख्यालय खानापूर

क्षेत्रफळ १७४८.३ कि.मी.²
लोकसंख्या २,४३,१८५ (२००१)
लोकसंख्या घनता १३९/किमी²
शहरी लोकसंख्या २२,८४०
साक्षरता दर ६५.९९%
लिंग गुणोत्तर १.०१ /

तहसीलदार श्री.बी.डी.गुगरट्टी
लोकसभा मतदारसंघ बेळगांव
विधानसभा मतदारसंघ खानापूर
आमदार अरविंद पाटील
पर्जन्यमान १९५० मिमी