क्लॉस एबनर (ज.-ऑगस्ट ८,१९६४) हे एक ऑस्ट्रियन लेखक असून निबंधकार,कवी व भाषांतरकारही आहेत. त्यांचा जन्म व्हिएन्ना मध्ये व बालपण पण तेथेच गेले. त्यांनी बालपणातच लेखन सुरू केले.सन १९८० चे सुमारास त्यांनी नियतकालिकात लेख देणे सुरू केले व संगणक व त्यावरील लेखांचे सन १९८९पासून पुढे लेखन सुरू केले. त्यांचे कवीत्व जर्मनकातालान भाषेत आहे.ते फ्रेंच आणि कातालान भाषेतुन जर्मन भाषेत अनुवाद करतात. ते ग्राझर ऑटोरेन्व्हरसॅम्लुंग(Grazer Autorenversammlung) सह अनेक ऑस्ट्रियन लेखक संघटनांचे सदस्य आहेत.

ह्या लेखाचा/विभागाचा इंग्रजी किंवा अमराठी भाषेतून मराठी भाषेत भाषांतर करावयाचे बाकी आहे. अनुवाद करण्यास आपलाही सहयोग हवा आहे. ऑनलाईन शब्दकोश आणि इतर सहाय्या करिता भाषांतर प्रकल्पास भेट द्या.


'क्लॉस एबनर' , २० डिसेंबर २००७ रोजीचे छायाचित्र
जर्मन
(original poem)
इंग्लिश
(presented to Nosside by the author)
स्वैर मराठी भाषांतर

ein Zettler krank
vergessen ganz im Suff
die Wagenräder sperren
zäh
sein Mahl besteht aus Einsamkeit
garniert
mit Sehnsucht nach Vergangenem
betört von lauten Rufen
Hoffnung
wie vor langem sie
verlosch

a paperman and sick
forlorn in drunkenness
the wheels are blocking
clumsily
his meal consists of loneliness
its garnish
is the yearning for the past
beguiled by shouts of thunder
hope
that long ago
has died

एक पेपरवाला व आजारी
दारु पिण्यामुळे लाचार
चाके थांबत आहेत
आडमुठेपणाने
एकाकीपणा
त्याच्या खाद्याची सजावट
त्याच्या पुर्वायुष्याची तळमळ
वादळाच्या आवाजाने वेळ घालवितो सुखाने
आशा
जी पूर्वीच
आहे मेलेली

प्रकाशने संपादन

जर्मन पुस्तके संपादन

कॅटालान पुस्तके संपादन

इतर प्रकाशने संपादन

  • "Josep Pla"; essay about the Catalan writer Josep Pla. In: Zitig (online magazine), Vienna 2008
  • "Was blieb vom Weißen Ritter?"; essay about the medieval novel Tirant lo Blanch. In: Wordshop X - Wiener Werkstattpreis 2007 (brochure), FZA Verlag, Vienna 2008
  • "Die Stadt und das Meer"; essay about Barcelona. In: Reisenotizen, FZA Verlag, Vienna 2007, ISBN 978-3-9502299-4-3
  • "Die Freiheit ist eine Funzel"; essay on freedom and liberty. In: Lichtungen nr. 109 (ISSN 1012-4705), Graz 2007
  • "Von der Legende zur Modernität"; essay about Andorra. In: Literatur und Kritik nr. 411/412 (ISSN 0024-466x), Salzburg 2007
  • "Die Kunst ist der Anfang"; essay on translation of literature. In: Literarisches Österreich nr. 1/07 (magazine, ZVR 295943463), Vienna 2007
  • "Das Reizvolle der Prophezeiung"; essay on prophecies. In: Sterz nr. 99 (magazine, GZ 02Z033378M), Graz 2006
  • "Das Gfrett mit der Reform"; essay about the new German orthography. In: Literarisches Österreich nr. 2/04 (magazine, ZVR 295943463), Vienna 2004

नोंदी संपादन

बाह्य दुवे संपादन