क्लुज-नापोका (रोमेनियन: Cluj-Napoca; जर्मन: Klausenburg; हंगेरियन: Kolozsvár; यिडिश: קלויזנבורג) हे रोमेनिया देशामधील एक मोठे शहर आहे. हे शहर ट्रान्सिल्व्हेनिया प्रदेशात वसले असून ते येथील प्रमुख शहर मानले जाते. रोमेनियाच्या वायव्य भागात स्थित असलेले क्लुज-नापोला बुखारेस्ट, बेलग्रेडबुडापेस्ट ह्या तिन्ही शहरांपासून सारख्या अंतरावर स्थित आहे.

क्लुज-नापोका
Cluj-Napoca
रोमेनियामधील शहर
क्लुज-नापोका is located in रोमेनिया
क्लुज-नापोका
क्लुज-नापोका
क्लुज-नापोकाचे रोमेनियामधील स्थान

गुणक: 46°46′N 23°35′E / 46.767°N 23.583°E / 46.767; 23.583

देश रोमेनिया ध्वज रोमेनिया
स्थापना वर्ष इ.स. १२१३
क्षेत्रफळ १७९.५ चौ. किमी (६९.३ चौ. मैल)
लोकसंख्या  (२० ऑक्टोबर २०११)
  - शहर ३,२४,५७६[१]
  - घनता १,८०८ /चौ. किमी (४,६८० /चौ. मैल)
  - महानगर ३,७९,७०५
प्रमाणवेळ पूर्व युरोपीय प्रमाणवेळ
primariaclujnapoca.ro

इतिहास संपादन

भूगोल संपादन

हवामान संपादन

शहर रचना संपादन

लोकसांख्यिकी संपादन

कला संपादन

क्रीडा संपादन

वाहतूक संपादन

अर्थकारण संपादन

जुळी शहरे संपादन

टीपा संपादन

  1. ^ "Largest Romanian cities in 2010" (Romanian भाषेत). evz.ro. August 28, 2011. August 28, 2011 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  2. ^ Marius Mureşan (2009-01-13). "Municipiul Cluj-Napoca s-a înfrăţit cu oraşul Valdivia, din Chile" (Romanian भाषेत). Napoca News. Archived from the original on 2013-04-16. 2012-06-28 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)

बाह्य दुवे संपादन

  विकिव्हॉयेज वरील क्लुज-नापोका पर्यटन गाईड (इंग्रजी)