क्लीव्हलँड कॅव्हेलियर्स

क्लीव्हलँड कॅव्हेलियर्स (इंग्लिश: Cleveland Cavaliers) हा अमेरिकेच्या क्लीव्हलॅंड शहरामधील एक व्यावसायिक बास्केटबॉल संघ आहे. हा संघ नॅशनल बास्केटबॉल असोसिएशनच्या मध्य विभागामध्ये खेळतो.

क्लीव्हलँड कॅव्हेलियर्सचा लोगो

बाह्य दुवे संपादन